हॉटमेल ही एक सार्वजनिक विपत्रप्रणाली आहे. मायक्रोसॉफ्टने चालवलेली ही प्रणाली जगातील पहिल्या सार्वजनिक व मोफत विपत्रप्रणालींपैकी एक आहे."द "हॉटमेल" इव्होल्युशन". टेकप्लुटो (इंग्लिश भाषेत). २०१०-१०-२६ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link) याची स्थापना १९९६मध्ये सबीर भाटिया व जॅक स्मिथ यांनी कॅलिफोर्नियाच्या माउंटन व्ह्यू शहरात केली. मायक्रोसॉफ्टने ही प्रणाली ४० कोटी अमेरिकन डॉलरला विकत घेतली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॉटमेल
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?