हेस अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील छोटे शहर आहे. राज्याच्या वायव्य भागातील सगळ्यात मोठे असलेले हे शहर एलिस काउंटीचे प्रशासकीय केंद्र आणि आसपासच्या भागातील आर्थिक व सामाजिक केंद्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,५१० आहे.
फोर्ट हेस स्टेट युनिव्हर्सिटी हे विद्यापीठ या शहरात आहे.
सुरुवातीच्या काळात हेस हे सनडाउन टाउन होते व अश्वेत लोकांना सूर्यास्तानंतर गावात बाहेर पडण्याची मुभा नव्हती.
हेस (कॅन्सस)
या विषयातील रहस्ये उलगडा.