हेलिऑस

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हेलिऑस

हेलिऑस (प्राचीन ग्रीक: Ἥλιος हेलिऑस) हा ग्रीक पुराणानुसार सूर्याचे मूर्त स्वरूप आहे. हायपेरिऑन व थीया या टायटन दैवतांपासून त्याचा जन्म झाला. त्याला सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही भावंडे आहेत.

हेलिऑसचा प्रंचड पुतळा ऱ्होड्समध्ये होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →