थीया

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

थीया (ग्रीक: Θεία थीया) ही ग्रीक पुराणांनुसार गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून जन्मलेली टायटन देवता व हायपेरिऑनची बहीण-पत्नी होती. हायपेरिऑन पासून तिला हेलिऑस (सूर्य), सेलीनी (चंद्र) व इऑस (पहाट) ही मुले झाली. थीयाला प्राचीन ग्रीक लोक दृष्टी व स्वच्छ निळ्या आकाशाच्या चमकत्या प्रकाशाचे दैवत मानत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →