ग्रीक पुराणानुसार सेलीनी (प्राचीन ग्रीक: Σελήνη सेलेने) ही चंद्राची देवता आहे. हायपेरिऑन व थीया या टायटन दैवतांपासून तिचा जन्म झाला. तिला हेलिऑस (सूर्य) व इऑस (पहाट) ही भावंडे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सेलीनी
थोडक्यात पण महत्त्वाचे.
थोडक्यात पण महत्त्वाचे.
ग्रीक पुराणानुसार सेलीनी (प्राचीन ग्रीक: Σελήνη सेलेने) ही चंद्राची देवता आहे. हायपेरिऑन व थीया या टायटन दैवतांपासून तिचा जन्म झाला. तिला हेलिऑस (सूर्य) व इऑस (पहाट) ही भावंडे आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →