ग्रीक भाषा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ग्रीक भाषा ही ग्रीस देशात बोलली जाणारी प्रमुख भाषा आहे.

आधुनिक ग्रीकभाषेतील मधील गॅमा या अक्षराचा उच्चार हा इंग्लिशमधील जी या अक्षरासारखा नसून वाय सदृश असतो. अभिजात ग्रीक भाषेच्या अ‍ॅटिक बोलीत ह-सदृश स्वराचे अस्तित्त्व. वर्णापुढील एका टीम्बाने दर्शवले जात असे. क्लिओपात्राची राजधानी अलेक्झांड्रिया इथे होती. तिच्या दरबारात राज्यकारभार ग्रीक भाषेत चालत असे. ग्रीसच्या आर्केलाइस, जेरॉम इ. विद्वानांनी बुद्धाच्या जातक कथांचा ग्रीक भाषेत अनुवाद केला होता.ग्रीक

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →