हेतल दवे

या विषयावर तज्ञ बना.

हेतल दवे

हेतल दवे (जन्म: ८ डिसेंबर १९८७) ही भारतातील पहिली आणि एकमेव व्यावसायिक महिला सुमो कुस्तीपटू आहे. सन २००८ मध्ये, तिने लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले स्थान मिळवले.

तिने २००९ मध्ये तैवानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता. परंतु त्या स्पर्धेत ती पहिल्या फेरीतच बाहेर पडली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →