गांदीकोटा सर्व लक्ष्मी एक भारतीय क्रिकेट सामनाधिकारी आणि माजी देशांतर्गत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. ती उजव्या हाताची फलंदाज आणि उजव्या हाताची वेगवान मध्यम आऊटस्विंग गोलंदाज होती.
लक्ष्मी ही १४ मे २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आंतरराष्ट्रीय पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीमध्ये नियुक्त होणारी पहिली महिला ठरली. तिने पंचगिरी केलेला पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.
जी.एस. लक्ष्मी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.