हृषिकेश रॉय (१ फेब्रुवारी, १९६०:गंगटोक, सिक्कीम, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. ते केरळ उच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आणी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
२३ सप्टेंबर,२०१९ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची वर्णी लागली
हृषीकेश रॉय
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.