ए.एस. ओक

या विषयावर तज्ञ बना.

ए.एस. ओक

अभय श्रीनिवास ओक (२५ मे, १९६० - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. याआधी ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →