हसनैन उल वहाब

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हसनैन उल वहाब (जन्म १० नोव्हेंबर १९९८) हा ओमानी क्रिकेटपटू असून तो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →