अजयवीर सिंग हुंदल (जन्म ९ सप्टेंबर २००५) हा कॅनेडियन क्रिकेटपटू असून तो कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अजयवीर हुंदल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!