करण कमलाकर सोनावळे (जन्म: ६ डिसेंबर, १९९४, मुंबई) हा ओमानचा अष्टपैलू फलंदाज आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो.
करणने २२ जुलै २०२६ स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तर १४ डिसेंबर २०२४ रोजी २०२४ पुरुष आखाती टी२० आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप दरम्यान कतारविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
करण सोनावळे
या विषयातील रहस्ये उलगडा.