शील पटेल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शील पटेल (जन्म: २९ ऑगस्ट २००४) हा कॅनडाचा क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मंदगती ओर्थोडॉक्स गोलंदाजी करतो.

शीलने ९ ऑक्टोबर २०२९ रोजी क्रिकेट विश्वचषक लीग २ चा भाग असलेल्या २०२६ ओमान तिरंगी मालिकेदरम्यान पहिल्या सामान्यामध्ये ओमान क्रिकेट संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →