२०२६ ओमान तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ क्रिकेट विश्वचषक लीग २ स्पर्धेची २३ वी फेरी असेल, जी ऑक्टोबर २०२६ मध्ये ओमानमध्ये खेळवली जाईल. ही कॅनडा, नेपाळ आणि ओमान या देशांच्या पुरुष राष्ट्रीय संघांमधील तिरंगी मालिका असेल. या मालिकेतील सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जाचे असतील.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२६ ओमान तिरंगी मालिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.