२०२५ कॅनडा तिरंगी मालिका ही २०२४-२०२६ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ क्रिकेट स्पर्धेची चौदावी फेरी होती जी ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये कॅनडामध्ये पार पडली. ही कॅनडा, नामिबिया आणि स्कॉटलंड या पुरुष राष्ट्रीय संघांदरम्यान खेळवली गेलेली तिरंगी मालिका होती. हे सामने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या स्वरूपात खेळवले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२५ कॅनडा तिरंगी मालिका
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.