हसनैन शाह

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

हसनैन अली शाह तथा हसनैन शाह (१० डिसेंबर, १९९६ - ) हा ओमानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो ओमान राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने फलंदाजी करणारा आणि उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →