हसन मुश्रीफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते ठाकरे सरकार काळातिल महाविकास आघाडी या सरकारमध्ये महाराष्ट्राचे ग्राम विकास व कामगार या विभागाचे माजी मंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कागल विधानसभा मतदारसंघातून ते आता पर्यंत सलग पाच वेळा निवदुन आले आहेत. त्यांचे पुर्ण नाव हसन मियालाल मुश्रीफ आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हसन मुश्रीफ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!