राजेश अंकुश टोपे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या विभागाचे २०१९ साली झालेले मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राजेश टोपे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.