अदिती वरदा सुनील तटकरे ह्या एक भारतीय राजकारणी आहेत. त्या महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क या विभागांच्या २०१९ झालेल्या राज्य मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अदिती सुनील तटकरे
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?