हरी केवल प्रसाद कुशवाहा हे एक भारतीय राजकारणी व लोकसभा व उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. ते समाजवादी पक्षातर्फे लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या सलेमपूर मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते.
त्यांचे पुत्र रवींद्र कुशवाहा हे देखील माजी खासदार आहेत व सलेमपूरमधून दोनवेळा निवडून आले.
हरी केवल प्रसाद
यामागील विज्ञान आणि इतिहास.