रवींद्र कुशवाहा हे एक भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते भारतीय जनता पक्षातर्फे २०१४ व २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या सलेमपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.
त्यांचे वडील हरी केवल प्रसाद हे देखील खासदार होते व सलेमपूरमधून चार वेळा निवडून आले होते.
रवींद्र कुशवाह
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.