लखनौ हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यातील ८० पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. १९९१ सालापासून लखनौ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी येथून सलग ५ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे पक्षनेते राजनाथ सिंह ह्यांनी लखनौमधून विजय मिळवला.
लखनौ लोकसभा मतदारसंघ
यामागील विज्ञान आणि इतिहास.