हरिलाल मोहनदास गांधी, (इ.स. १८८८- १८ जून, इ.स. १९४८) हे महात्मा गांधी ह्यांचे ज्येष्ठ पुत्र होते. हरिलाल व त्यांच्या वडिलांशी असलेले त्यांचे मतभेद हे त्यांच्यावरील बनलेल्या चित्रपट, नाटक व आत्मकथेचा विषय आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरिलाल मोहनदास गांधी
यामागील विज्ञान आणि इतिहास.