रोशन आरा बेगम (गायिका)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रोशनआरा बेगम (गायिका) (उर्दू : شاهزادی روشن آرا بیگم ) (इ.स. १९१७ - डिसेंबर ६, इ.स. १९८२) या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका होत्या. पाकिस्तानात त्यांना संगीताची महाराणी म्हणून ओळखले जात असे. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →