अब्दुल करीम खाँ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

अब्दुल करीम खाँ

अब्दुल करीम खाँ (उर्दू : استاد عبدلکریم خان) (नोव्हेंबर ११, इ.स. १८७२ - ऑक्टोबर २७, इ.स. १९३७) हे हिंदुस्तानी गायक होते. त्यांना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →