आगाखान पॅलेस ही पुण्यातील एक महत्त्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूची बांधणी सुलतान मोहम्मद शाह यांनी इ.स. १८९२ मध्ये सुरू केली. १८९७ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. त्यासाठी बारा लाख रुपये खर्च आला आणि हजारो लोकांना रोजगार मिळाला. १९४२ ते १९४४ या काळात गांधीजी या वास्तूत राहिले असल्यामुळे, या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाल
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आगाखान पॅलेस
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.