हरिकेन सँडी हे ऑक्टोबर २०११ च्या शेवटी अमेरिकेवर आलेले हरिकेन होते. कॅरिबियन द्वीपांना तडाखा देउन हे चक्रीवादळ अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात जमिनीवर आले. हे हरिकेन २०१२ च्या मोसमातील अठरावे नामांकित वादळ होते.
हे चक्रीवादळ आत्तापर्यंतच्या इतिहासातील आकाराने सगळ्यात मोठे हरिकेन होते.
हरिकेन सँडी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.