हरमायनी जीन ग्रेंजर ही लेखिका जे.के. रोलिंग यांच्याच्या हॅरी पॉटर या काल्पनिक कथानकातील एक पात्र आहे . हरमायनी ही तिच्या मगल जन्मातली , म्हणजेच जिचे पालक जादूगार नाहीत अशी जादुगारीण आहे. तिचा जन्म १९ सप्टेंबर १९७९ रोजी झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हरमायनी ग्रेंजर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.