हॉगवॉर्ट्ज स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्री हे हॅरी पॉटरच्या कथानकातील जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या निवासी शाळेचे नाव आहे. हे विद्यालय जे. के. रोलिंग यांच्या हॅॅॅॅरी पॉटर कथानकातील पहिल्या सहा भागात महत्त्वाचे आहे.
जे. के. रोलिंग यांनी सांगितल्याप्रमाणे हॉगवॉर्ट्ज हे नाव त्यांनी अनवधानाने हॉगवॉर्ट्ज या झाडाच्या नावावरून घेतले. कारण कथानक लिहिण्यापूर्वी त्यांनी कीव बागेत हे झाड पाहिले होते.
हॉगवॉर्ट्स
थोडक्यात पण महत्त्वाचे.