स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातील नांदेड येथे स्थित असून त्याची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. हे विद्यापीठ साधारणपणे स्वाराती (SRT) या संक्षिप्त नावाने ओळखले जाते. या विद्यापीठाचे नाव मराठवाडा मुक्ती संग्रामाचे जनक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवण्यात आले आहे.
हैद्राबाद मुक्तिसंग्राम (स्वातंत्र्य सैनिकांच्या मौखिक नोंदी) हा विद्यापीठाने प्रकाशित केलेला महत्त्वाचा संपादित ग्रंथ आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
या विषयातील रहस्ये उलगडा.