बालाजी मदन इंगळे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बालाजी मदन इंगळे (१७ ऑगस्ट, १९७५:एकोंडी (जहांगीर), उमरगा तालुका, उस्मानाबाद जिल्हा, महाराष्ट्र्) हे मराठी कवी, कादंबरीकार आहेत. त्यांनी एम.ए.(मराठी), बी.एड. झाले असुन त्यांनी कांही महिन्यांन पूर्वी पीएच.डी पदवीसाठी डॉ. पी. विठ्ठल यांच्या मार्गदर्शनाने 'मराठवाडा कर्नाटक सीमेलगतची मराठी बोली : एक चिकित्सक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडे दिला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →