प्रा. उद्धव व्यंकटराव भोसले हे कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.
शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक आणि अभियंता ही त्यांची ओळख आहे.
उद्धव भोसले
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.