स्पेन देशाची लोकसंख्या ४,६७,४५,८०७ इतकी असून येथे ८,११२ महापालिका आहेत. ह्यांपैकी बार्सिलोना व माद्रिद ह्यांची लोकसंख्या १० लाखाहून अधिक असून २ लाख पेक्षा अधिक लोकसंख्येची एकूण २२ शहरे आहेत.
आलिकांते
आल्माझान
ओव्हियेदो
काडिस
कार्ताजिना
कोर्दोबा
ग्रानादा
जिजोन
तोलेदो, स्पेन
पाम्पलोना
पाल्मा दे मायोर्का
बायादोलिद
बार्सिलोना
बिगो
बिल्बाओ
मलागा
माद्रिद
मुर्सिया
मेरिदा
मेलिया
यिविया
ला कोरुन्या
लास पामास दे ग्रान कनेरिया
लोग्रोन्यो
वालेन्सिया
व्हितोरिया
सांतांदेर
सांता क्रुझ दे तेनेरीफ
सांतियागो दे कोंपोस्तेला
सारागोसा
सालामांका, स्पेन
सेउता
सेबिया
आल्मेरिया
स्पेनमधील शहरांची यादी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?