स्टोक सिटी एफ.सी.

यामागील विज्ञान आणि इतिहास.

स्टोक सिटी एफ.सी.

स्टोक सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Stoke City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या स्टोक-ऑन-ट्रेंट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८६३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील सर्वात जुना फुटबॉल संघ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →