नॉरिच सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Norwich City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या नॉरिच ह्या शहरात स्थित एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०२ साली स्थापन झालेला हा क्लब सध्या इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नॉरिच सिटी एफ.सी.
या विषयातील रहस्ये उलगडा.