स्टॉकहोम स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे. या शहराची वस्ती ७,८८,२६९ (जून २००७चा अंदाज) आहे तर उपनगरे धरून हा आकडा १९,३२,७६३ इतका आहे.
स्टॉकहोम तेराव्या शतकापासून स्वीडनचे राजकीय व आर्थिक केंद्र आहे. स्टॉकहोम १९१२ मधील उन्हाळी ऑलिंपिक खेळांचे यजमान शहर होते.
स्टॉकहोम
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.