स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ (स्वीडिश: Stockholm-Arlanda flygplats) (आहसंवि: ARN, आप्रविको: ESSA) हा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. स्टॉकहोम शहराच्या ३७ किमी उत्तरेस स्थित असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार उत्तर युरोपामधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे. १ एप्रिल १९६२ मध्ये खुला करण्यात आलेल्या स्टॉकहोम आर्लांडा विमानतळावर स्कँडिनेव्हियन एरलाइन्सचा हब स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टॉकहोम आर्लांडा विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.