१९१२ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील पाचवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामध्ये ५ मे ते २२ जुलै दरम्यान खेळवली गेली. संपूर्णपणे स्वीडनमध्ये भरवली गेलेली ही एकमेव ऑलिंपिक स्पर्धा आहे. जपान व इजिप्तने ह्या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९१२ उन्हाळी ऑलिंपिक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.