१९७२ उन्हाळी ऑलिंपिक

या विषयावर तज्ञ बना.

१९७२ उन्हाळी ऑलिंपिक

१९७२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची विसावी आवृत्ती पश्चिम जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामध्ये ऑगस्ट २६ ते सप्टेंबर ११ दरम्यान खेळवली गेली. नाझी सत्तेच्या कार्यकाळात झालेल्या १९३६ बर्लिन स्पर्धेनंतर प्रथमच जर्मनीला हा मान मिळाला.

ह्या स्पर्धदरम्यान ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टिनी अतिरेकी संघटनेने ११ इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले व नंतर त्यांना ठार केले. ह्या घटनेमुळे १९७२ची म्युनिक ऑलिंपिक स्पर्धा कायम चर्चेत राहिली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →