२००० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २७वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामध्ये सप्टेंबर १५ ते ऑक्टोबर १ दरम्यान खेळवली गेली. मेलबर्न १९५६ नंतर दक्षिण गोलार्धात व ऑस्ट्रेलिया देशात आयोजन केली गेलेली ही दुसरी उन्हाळी स्पर्धा होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२००० उन्हाळी ऑलिंपिक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.