१९५६ उन्हाळी ऑलिंपिक

थोडक्यात पण महत्त्वाचे.

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक

१९५६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची १६वी आवृत्ती ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामध्ये नोव्हेंबर २२ ते डिसेंबर ८ दरम्यान खेळवली गेली. दक्षिण गोलार्धात घडलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती. ह्या स्पर्धेमधील इकेस्ट्रियन खेळांचे आयोजन पाच महिने आधी स्टॉकहोम शहरामध्ये केले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →