१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पंचविसावी आवृत्ती स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये जुलै २५ ते ऑगस्ट ९ दरम्यान खेळवली गेली. शीत युद्धाचा अस्त झाल्यानंतर घडलेली ही स्पर्धा इ.स. १९७२ नंतर कोणत्याही देशाने बहिष्कार न टाकलेली पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सोव्हिएत संघाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या १५ पैकी १२ देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे तर लात्व्हिया, लिथुएनिया व एस्टोनिया देशांनी स्वतंत्रपणे भाग घेतला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →