१९८० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बाविसावी आवृत्ती सोव्हिएत संघाच्या मॉस्को शहरामध्ये जुलै १९ ते ऑगस्ट ३ दरम्यान खेळवली गेली. पूर्व युरोपात आयोजीत केली गेलेली ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने व इतर काही देशांनी सोव्हिएत संघाच्या अफगाणिस्तानावरील लष्करी आक्रमणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला. अनेक देशांनी अमेरिकेच्या बहिष्काराला अंशतः पाठिंबा दाखवण्यासाठी आपले संघ राष्ट्रीय ध्वजाबरोबर न पाठवता ऑलिंपिक ध्वजासोबत पाठवले. ह्याचा वचपा म्हणून सोव्हिएत संघाने १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला.
१९८० उन्हाळी ऑलिंपिक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.