१९८८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची चोविसावी आवृत्ती दक्षिण कोरिया देशाच्या सोल शहरामध्ये सप्टेंबर १७ ते ऑक्टोबर २ दरम्यान खेळवली गेली. इ.स. १९६४ नंतर प्रथमच ही स्पर्धा आशिया खंडात आयोजित केली गेली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८८ उन्हाळी ऑलिंपिक
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.