न्यू झीलंड देश १९०८ सालापासून सर्व उन्हाळी व १९५२ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा (१९५६ व १९६४चा अपवाद वगळता) स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ८७ पदके जिंकली आहेत. १९०८ व १९१२ च्या उन्हाळी स्पर्धांमध्ये न्यू झीलंड ऑस्ट्रेलियासोबत ऑस्ट्रेलेशिया ह्या संघाचा भाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑलिंपिक खेळात न्यू झीलंड
या विषयावर तज्ञ बना.