दक्षिण आफ्रिका देश १९०४ सालापासून ते १९६० पर्यंत व १९९२ सालापासून आजवर प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. तसेच १९६० सालच्या व १९९४ पासून आजवरच्या सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये देखील त्याने भाग घेतला आहे. इ.स. १९६० ते १९९२ दरम्यानच्या काळात संयुक्त राष्ट्रांनी दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषी भुमिकांची अंमलबजावणी केल्यावरून बहिष्कार टाकला होता.
दक्षिण आफ्रिकेने आजवर एकूण ७० पदके जिंकली आहेत.
ऑलिंपिक खेळात दक्षिण आफ्रिका
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.