ऑलिंपिक खेळात आर्मेनिया

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ऑलिंपिक खेळात आर्मेनिया

आर्मेनिया देशाने सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९९६ सालापासून सर्व उन्हाळी व १९९४ सालापासून सर्व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर ९ पदके जिंकली आहेत. १९५२ ते १९८८ दरम्यान आर्मेनिया सोव्हिएत संघाचा तर १९९२ मध्ये एकत्रित संघाचा भाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →