ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

या विषयावर तज्ञ बना.

ऑलिंपिक खेळात सोव्हिएत संघ

सोव्हिएत संघ देशाने १९५२ सालापासून अठरा उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने एकूण १२०४ पदके जिंकली. १९९१ साली सोव्हिएतच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या घटक देशांनी एकत्रित संघाद्वारे १९९२ सालच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

सोव्हिएत संघाला सर्व ऑलिंपिक खेळांमध्ये असाधारण यश मिळाले. जागतिक पदक यादीत सोव्हिएत संघाचा दुसरा क्रमांक आहे (अमेरिकेच्या खालोखाल).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →