ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक

या विषयातील रहस्ये उलगडा.

ऑलिंपिक खेळात चेक प्रजासत्ताक

चेक प्रजासत्ताक देश १९९४ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक व हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण ७८ पदके जिंकली आहेत. १९२० ते १९९२ दरम्यान तो चेकोस्लोव्हाकिया नावाने ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेत असे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →